Q1)
लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले?
Q2)
गंगा नदी हिमालय पर्वतातून वाहते या वाक्यातील विशेष नाम सांगा.
Q3)
लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते?
Q4)
खालीलपैकी मिश्र वाक्य ओळखा?
Q5)
संसदीय शासन पद्धती…… येथे विकसित झाली.
Q6)
इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय कोणी घेतला?
Q7)
खालीलपैकी कशावर युनिसेफचे मुख्य लक्ष केंद्रित आहे,
Q8)
प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?6:72::8:?
Q9)
महाराष्ट्रातील पहिली महिला राष्ट्रपती कोण?
Q10)
श्यामने 60 रुपयाला घड्याळ घेतले जर शामला ते विकून 25 टक्के नफा कमविण्याचा असेल तर ते किती रुपयाला विकले पाहिजे?
Q11)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली?
Q12)
पुढीलपैकी प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय कोणते?
Q13)
उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला आहेत?
Q14)
सौरभ चे वागणे मला बिलकुल आवडले नाही. ठळक शब्द वाक्यात कोणते कार्य करतो.
Q15)
10 ग्रॅम तीळाची पुडी याप्रमाणे 15 किलो तिळाच्या किती पुढे होतील?
Q16)
विपिन या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?
Q17)
15 मीटर बाजू असलेल्या चौरसाचे आकृती मैदानाचे क्षेत्रफळ किती चौ.मी. असेल?
Q18)
व्यासपीठावर एकूण 12 पाहुणे होते. त्यापैकी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तंदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलन होतील?
Q19)
खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे?
Q20)
चले जाव चळवळ हे कोणत्या वर्षी सुरु झाली?
Q21)
खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा.
Q22)
भारतातील श्वेत क्रांतीचे जनक कोण आहेत?
Q23)
स्वरांचे प्रकार किती आहेत?
Q24)
कांदे बटाटे यांना कुंभ फुटू नये यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात?
Q25)
लोटेमाळ ते उद्योग केंद्र रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे?
Q26)
लेपचा आणि भुतिया ही भाषा प्रामुख्याने कुठे बोलली जाते?
Q27)
शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला आहे?
Q28)
झाशीचा राजा गंगाधरराव याने मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय?
Q29)
खालीलपैकी विशेष नाम कोणते ते ओळखा.
Q30)
वाक्याचा अर्थ पूर्ण व क्रिया दर्शविणारा शब्द म्हणजेच?
Q31)
भाववाचक नाम ओळखा?
Q32)
750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरला आहे तर टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल?
Q33)
यमुना व गंगा या नद्यांचा संगम कोठे होतो?
Q34)
मराठवाडा मुक्ती दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Q35)
मॅट्रिक्स नोंदी मध्ये भारतातील किती दलदली क्षेत्रांचा समावेश झालेला आहे?
Q36)
खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही?
Q37)
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत?
Q38)
18.834 +818.34-?=618.43
Q39)
एका वस्तूची किंमत शेकडा 20 ने वाढविल्याने त्या वस्तूचा खप 25% ने कमी झाला तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा कितीने फरक पडला?
Q40)
1122+3333×57=…..?
Q41)
2011 च्या जनगणनेनुसार अंतिम निष्कर्षानुसार भारतातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारे राज्य कोणते?
Q42)
1971 ला पाकिस्तानची विभागणी होऊन कोणत्या नवीन देश निर्माण झाला?
Q43)
महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंग पैकी औरंगाबाद येथे स्थित ज्योतिर्लिंग कोठे आहे?
Q44)
गोडवा या शब्दाचा प्रकार सांगा?
Q45)
गटात न बसणारा शब्द ओळखा?
Q46)
वैकल्पिक द्वंद्व समास ओळखा.
Q47)
उंट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा?
Q48)
108 वे घटनादुरुस्ती विधेयक कशाशी संबंधित आहे ?
Q49)
खालीलपैकी कोणाला भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून ओळखले जाते?
Q50)
खालीलपैकी कोणते कार्बनचे अपरूप नाही?