Q1)
राम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?
Q2)
उद्देश व विधेय हे कशाचे घटक आहेत?
Q3)
कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र जागृती चे कार्य करणाऱ्या…. यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो,
Q4)
पुढील म्हण पूर्ण करा.पडत्या फळाची……….
Q5)
सलिल या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा?
Q6)
देशातील शंभर टक्के साक्षर पहिला जिल्हा कोणता?
Q7)
‘अनुज’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Q8)
दरवर्षी रस्ता सुरक्षा सप्ताह कधी साजरा केला जातो?
Q9)
भागाकार करा3.1639÷0.013=…?
Q10)
नवनीत या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द पर्यायात शोधा?