पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 06-09-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
क्योटा करार हा …… शी संबंधित आहे?
Q2) 
द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कोणत्या रोजी झाली.
Q3) 
1920 साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे उभारण्यात आला?
Q4) 
कुचीपुडी नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे.
Q5) 
खालीलपैकी कोणता धबधबा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे?
Q6) 
नवीन गुन्हेगारी कायद्यांची माहिती देण्यासाठी NCRB ने 2025 सुरू केलेल्या मोबाईल ॲपचे नाव काय आहे?–
Q7) 
आरद्र पानझडी वनात मुख्यत:कोणती वनस्पती आढळते?
Q8) 
वारकरी संप्रदायाचा पाया कोणत्या संतास म्हटले जाते?
Q9) 
तुमसर (भंडारा) येथे ……..ची मोठी बाजारपेठ आहे.
Q10) 
सीमा चा जन्म. 8 ऑगस्टला झाला सीमा पेक्षा स्वाती 5 दिवसांनी मोठी आहे यावर्षी 15 ऑगस्टला रविवार आहे स्वाती चा वाढदिवस कोणत्या दिवशी येतो?
Q11) 
खालीलपैकी कोणत्या अपुर्णांकाची किंमत 0.125 इतकी आहे?
Q12) 
A, B, C, D, E, F यातील कोणतेही तीन बिंदू एका रेषेवर नाहीत तर प्रत्येक दोन बिंदूंना जोडणारे किती रेषाखंड काढता येतील?
Q13) 
कोरडी हवा विजेची……… असते.
Q14) 
श्यामा चित्र काढत राहील या वाक्याचा काळ ओळखा.
Q15) 
चपराळा अभयारण्य कोठे आहे?
Q16) 
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो कोणाकडे सादर करावा लागतो?
Q17) 
एका मजुराने 8 खड्डे दोन तासात खोदले तर 2 खड्डे खोदण्यास त्याला किती वेळ लागेल?
Q18) 
विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरण्यात येते?
Q19) 
महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण संख्या किती आहे?
Q20) 
2 जानेवारी 2019 ला बुधवार हा वार आहे तर 31 डिसेंबर 2019 ला कोणता वार असेल?
Q21) 
उजनी धरण कोणत्या नदीवर आहे?
Q22) 
सोडवा.6,024 + 7,512 + 9 =?
Q23) 
‘तब्बूचा अभिनय वाखाणण्यासारखा आहे.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
Q24) 
मीठभाकरी या शब्दाचे लिंग कोणते?
Q25) 
पसायदान कोणी लिहिले?
Q26) 
दाम या शब्दाचे मूळ रूप कोणत्या भाषेतील आहे?
Q27) 
‘कळसुबाई हे सर्वात उंच शिखर आहे.’ या वाक्यातील कळसुबाई हे……… आहे.
Q28) 
भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?
Q29) 
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Q30) 
‘अर्णव’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.