पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 21-03-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
सातचा घन खालीलपैकी कोणता ते ओळखा?
Q2) 
‘एकादशीच्या घरी शिवरात्र.’ या म्हणीचा अर्थ काय?
Q3) 
लोकसंख्येची घनता…..ने मोजली जाते?
Q4) 
एका संख्येच्या 50% मध्ये 25 मिसळले असता बेरीज 70 येते तर ती संख्या कोणती?
Q5) 
राम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?
Q6) 
स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हा ……..राज्यक्रांतीचा नारा होता.
Q7) 
1730 रुपये प्रति क्विंटल भावाने 18 किलोग्रॅम साखरेची किंमत किती रुपये होईल?
Q8) 
खालीलपैकी  पूर्ण भूतकाळाचे वाक्य ओळखा.
Q9) 
सोयाबीन हे पीक मुख्यता महाराष्ट्रात कुठल्या ठिकाणी किंवा क्षेत्रात सगळ्यात जास्त प्रमाणात आढळते?
Q10) 
मनाचे श्लोक कोणी लिहिले?
Q11) 
वर्धा व वैनगंगेचा संयुक्त प्रवाह कोणत्या नावाने ओळखला जातो?
Q12) 
सिग्मंड फाईट नाव कशाशी संबंधित आहे?
Q13) 
रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह कोणते?
Q14) 
‘तत्परता’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.