पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 24-01-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
गेल्या आठवड्यातील मंगळवारी महात्मा गांधी जयंती होती आज सोमवार असेल तर येत्या रविवारी तारीख किती असेल?
Q2) 
पंचगंगा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे?
Q3) 
एका संख्येमधून 16 वजा केले असता येणारी संख्या त्या संख्येच्या एक तृतीयांश एवढी असते तर ती संख्या काढा?
Q4) 
तीन क्रमवार मूळ संख्यांच्या गुणाकाराची दुप्पट 770 आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
Q5) 
खालीलपैकी सामान्य नाम असलेला शब्द कोणता?
Q6) 
खालीलपैकी सयास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?
Q7) 
राज्यात आदिवासी संस्कृत प्रशिक्षण संशोधन  संस्था कोठे आहे?
Q8) 
‘सुपारी देणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.
Q9) 
‘दोनदा जन्मलेला’ हा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे?
Q10) 
‘पंकज’ हा ………समास आहे.
Q11) 
जर पाव किलो बटाट्याची किंमत 60 पैसे आहे तर 200 ग्रॅम बटाट्याची किंमत किती?
Q12) 
रक्तात पुढीलपैकी कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त झाल्यास अधिक लाल दिसते?
Q13) 
खालीलपैकी कोणता अनेकवचनी शब्द असू शकेल?
Q14) 
खालीलपैकी पोर्तुगीज शब्द कोणता?
Q15) 
एलपीजी गॅस सोबत दोन घटक कोणते असतात?
Q16) 
हॉकीचा सामन्या पाहण्यास आठ मित्र एका रांगेत पुढील प्रमाणे बसलेले आहेत अशोकच्या उजव्या बाजूला भारत असून त्याच्या उजवीकडे कोणीही नाही हिला व गणेश यांच्यामध्ये फराह आहे हुसेनच्या उजव्या बाजूला गणेश आहे भारत व धनराज यांच्यामध्ये अशोक आहे इलाही धनराजच्या शेजारी आहे चंद्रिका कडेला आहे तर अशोक व गणेश यांच्यामध्ये किती व्यक्ती आहेत?
Q17) 
450 चा 2/5=……?
Q18) 
‘अष्टवधानी’ या शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता?
Q19) 
पन्नास वर्षे सुवर्ण तर साठ वर्षे……
Q20) 
लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले?
Q21) 
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?17 : 27 : : 39 : ?
Q22) 
एका गटात श100 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 66 विद्यार्थ्यांना क्रिकेट आवडते. 52 विद्यार्थ्याला कबड्डी आवडते. तर 20 विद्यार्थ्यांना दोन्ही आवडतात. तर किती विद्यार्थ्यांना एकही खेळ आवडत नाही?
Q23) 
‘भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ’ या संस्थेची स्थापना कोणी केली?
Q24) 
‘हितवाद’ या वृत्तपत्राचे जनक कोण?
Q25) 
वर्गातील 50 विद्यार्थ्यांपैकी पहिल्या 25 विद्यार्थ्यांचे सरासरी वय तेरा वर्षे आहे राहिलेल्या 25 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 17 वर्षे असल्यास एकूण विद्यार्थ्यांची सरासरी वय किती?
Q26) 
वर्धा व वैनगंगेचा संयुक्त प्रवाह कोणत्या नावाने ओळखला जातो?
Q27) 
महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येचे सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता?
Q28) 
‘मला संकष्टीला चंद्र दिसला.’या वाक्यातील कर्ता कोण?
Q29) 
आई व मुलाच्या वयाची बेरीज 60 वर्षे आहे. 6 वर्षांपूर्वी आईचे वय मुलाच्या वयाच्या पाचपट होते तर मुलाचे वय 10 वर्षानंतर किती वर्षे होईल?
Q30) 
धावण्याच्या शर्यतीत 9 खेळाडू मैदानात उभे आहेत. प्रत्येक खेळाडूने इतर सर्वांची फक्त एकदा हस्तांदोलन करावयाचे आहे तर एकूण किती हस्तांदोलने होतील?