पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 06-11-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
……… हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात.
Q2) 
शिपायाकडून चोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Q3) 
राम अवकाशात धावतो. या वाक्यातील सावकाश हा शब्द कोणते क्रियाविशेषण आहे ?
Q4) 
दुश्मन या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा?
Q5) 
सन 2020 च्या उस्मानाबाद येथे संपन्न झालेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद…………. यांनी भूषविले.
Q6) 
GPRS या संज्ञेचा अचूक विस्तार ओळखा.
Q7) 
2,0,5,9,8 अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या व लहानात लहान 5 अंकी संख्या यांच्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज किती येईल?
Q8) 
राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो?
Q9) 
दोन संख्यांचा मसावी 12 आणि लसावी 72 आहे तर त्या दोन संख्या पैकी एक संख्या 36 असल्यास दुसरी कोणती?
Q10) 
भंडारा जिल्ह्यात मॅगनीजच्या खाणी व मॅगनीज शुद्ध करण्याचा कारखाना कोठे आहे?
Q11) 
महाराष्ट्र राज्यातील पहिले डिजिटल गाव म्हणून कोणते गाव प्रसिद्ध आहे?
Q12) 
पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप तेच राहते?
Q13) 
स्वतंत्र भारतातील लोकसभेचे पहिले सभापती कोण होते?
Q14) 
‘पराभव करणे’ या अर्थाशी जुळणारा  वाक्यप्रचार कोणता?
Q15) 
महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोठे आहे.
Q16) 
पुढील प्रश्नामधील विसंगत संख्या गट ओळखा?
Q17) 
2021 मध्ये ऑलम्पिक स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आल्या?
Q18) 
ऋतुजा बक्षी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q19) 
जगातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी कोणत्या देशात आढळला आहे?
Q20) 
जर शिक्षक दिन मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल?
Q21) 
रसायनांचा राजा कोणास म्हणतात?
Q22) 
लंडन येथे इंडिया हाऊस च स्थापना कोणी केली?
Q23) 
भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत?
Q24) 
हरीकडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबडे आहेत त्यात सर्वांचे एकूण पाय 96 आहेत तर हरी जवळ एकूण कोंबड्या किती?
Q25) 
यापैकी रब्बी हंगामातील पीक कोणते?
Q26) 
20 मजूर रोज 8 तास काम करून एक काम पंधरा दिवसात संपवतात तर तेच काम 15 मजूर रोज 5 तास काम करून किती दिवसात संपवतील?
Q27) 
25% चे25%+15% चे15%=?
Q28) 
अमेरिकेत गदर हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?
Q29) 
18 पलंग 16800/-रुपयांना विकल्यामुळे तीन पलंगांच्या खरेदी किंमतीवर इतका नफा होतो तर प्रत्येक पलगांची खरेदी किंमत किती?
Q30) 
मुलांच्या रांगेत कडूबाचा एका टोकातून 25 वा नंबर आहे आणि दुसऱ्या टोकाकडून 27 वा नंबर आहे तर त्या रांगेत एकूण मुले किती?