पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -86

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
दोन संख्यांचा गुणाकार 300 असणाऱ्या प्रत्येक संख्येची चौपट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल?
Q2) 
योग्य अक्षर समूह निवडून शृंखला पूर्ण करा?a b-a b b- b a b-
Q3) 
मी शाळेच्या इमारतीत पाऊल टाकले आणि पाऊस सुरू झाला. या वाक्यात उभयान्वयी अव्यय कोणते?
Q4) 
कोणता शब्द द्विगु समास दर्शवितो?
Q5) 
भारताचे सध्याचे संरक्षण मंत्री कोण आहेत?
Q6) 
पहिल्या पाच मूळ संख्यांची एकूण बेरीज किती?
Q7) 
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून शृंखला पूर्ण करा?12,36,18,54,27,81,243,……..
Q8) 
प्रत्येक गावातील जमीन धारकाची नोंद कोण ठेवतो?
Q9) 
25 ते 45 गुणोत्तर किती?
Q10) 
वडील आणि मुलाच्या वयाची सरासरी 40 वर्षे आहे त्यांच्या वयाचे गुणोत्तर 13:3 असल्यास वडिलांचे वय किती असेल?
Q11) 
एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्री आहेत गावात एकूण 40% निरीक्षण असतील तर साक्षर यांची संख्या किती?
Q12) 
‘विशाखा’ या कवितासंग्रहाचे कवी कोण आहेत?
Q13) 
ऐहीक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा?
Q14) 
खालीलपैकी कोणत्या सागरात क्षारांचे प्रमाण सर्वाधिक आहे?
Q15) 
सरपंच समितीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो?
Q16) 
महाराष्ट्राच्या विधान परिषदेत एकूण आमदाराची संख्या किती असते?
Q17) 
एका संख्येला 19 ने भागल्यास भागाकार 19 येतो व बाकी 17 उरते तर ती संख्या कोणती?
Q18) 
भविष्यकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.
Q19) 
भारतातील आशियाई चित्ता ही प्रजाती कोणत्या साली लुप्त झाली असे घोषित करण्यात आले आहे?
Q20) 
राम आंबा खातो .या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Q21) 
0.2×0.02×0.002=?
Q22) 
भारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे?
Q23) 
जेवणानंतर आम्ही बाहेर पडलो या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Q24) 
‘विधायक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Q25) 
एका रांगेतील हलीमचा नंबर दोन्ही बाजूकडून पंधरावा आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत?
Q26) 
Q27) 
कापूस एकाधिकार योजनेची मूळ संकल्पना कोणाची?
Q28) 
सदाचारी या शब्दाचा योग्य संधी विग्रह करा.
Q29) 
इंडियन मिलिटरी अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे?
Q30) 
चार संख्यांची सरासरी 30 आहे. त्यापैकी पहिल्या तीन संख्यांची बेरीज 85 असेल तर चौथी संख्या कोणती?