पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -94

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
अजिंठा लेणी चा चित्रातून मुख्यत्वे कोणती कथा चित्रारलेली आहे.
Q2) 
बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण?
Q3) 
सरासरी काढा.29, 33, 37, 41, 45, 49, ?
Q4) 
1ते 15 अंकापर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत?
Q5) 
ने,ए,शी प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहे.
Q6) 
एका संख्येमधून 16 वजा केले असता येणारी संख्या त्या संख्येच्या एक तृतीयांश एवढी असते तर ती संख्या काढा?
Q7) 
खालीलपैकी स्त्रीलिंगी गटातील शब्द कोणता?
Q8) 
चेरापुंजी हे ठिकाण…… राज्यात आहे?
Q9) 
एका संख्येचे 25% म्हणजे 75 तर ती संख्या शोधा?
Q10) 
विभाग नाशिक मुंबई राज्याचे पहिले पोलीस प्रमुख कोण होते?
Q11) 
84 ला 12 ने गुणल्यास 21 ची किती पट येईल?
Q12) 
2018चे हिवाळी ऑलिंपिक कुठे भरले होते?
Q13) 
डोळे हे जुलमी गडे रोखुनी माझ पाहू नका या वाक्याचा रस ओळखा.
Q14) 
ब्रह्मगाठ या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ असणारा पर्याय ओळखा.
Q15) 
संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?
Q16) 
एका संख्येला 17 ने गुणण्या ऐवजी चुकून 25 ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकार अपेक्षा 120 ने जास्त आला तर ती संख्या कोणती?
Q17) 
भिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.
Q18) 
महाराष्ट्रातील पंचायत राज्य पद्धती…. स्तरीय आहे,
Q19) 
पुढील अक्षराची ओळख सांगा–___
Q20) 
मान म्हणजे आदर तर मन म्हणजे…
Q21) 
खालील प्रश्नातील वेगळ्या वचनाचा शब्द ओळखा?
Q22) 
सीमाच्या मामाचा मुलगा विकास आहे तर विकासची आई सीमाची कोण?
Q23) 
समर्थांचा या शब्दाचे विभक्ती ओळखा,
Q24) 
वेगळा घटक कोणता,? 37,43,44,47,53,
Q25) 
पंचायतराज स्थापना कधी झाली?
Q26) 
भूतकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.
Q27) 
‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.
Q28) 
त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची मापांची बेरीज किती अंश असते?
Q29) 
खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही?
Q30) 
पोहे तयार करणारा…..