Q1)
सर्व प्रकारच्या कशासाठी सर्वाधिक लोकप्रिय आणि चविष्ट असे खाद्य कोणत?
Q2)
14 च्या सर्व अवयवांचा मध्य किती आहे?
Q3)
विजोड पद कोणते?143,169,197,221,247
Q4)
बीड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी निजाम कालीन सैन्यास रसद ठेवली जात होती?
Q5)
5 * 20 * 0 + 7 =?
Q6)
माल मोटार परवाना दिलेल्या परिवहन प्राधिकरणाला खालीलपैकी कुठल्या कारणाकरिता परवाना रद्द करता येत नाही?
Q7)
सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
Q8)
पंचायत समिती आपले अंदाजपत्रक खालीलपैकी कोणाकडे पाठवते?
Q9)
4368 ही संख्या 8400 चे किती टक्के आहे?
Q10)
महाराष्ट्रातील जमीन प्रामुख्याने……. अग्निजन्य प्रस्तावन खाली येते?
Q11)
वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील बिंदू यांना जोडणारी रेघ म्हणजे वर्तुळाची…………….होय.
Q12)
छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान ‘शिवनेरी’ पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?
Q13)
सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
Q14)
कजाक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Q15)
सरन्यायाधीश भूषण गवई हे 23 नोव्हेंबर 2025 रोजी निवृत्त होणार असून ते कितवे सरन्यायाधीश म्हणून सध्या रूज आहेत?
Q16)
पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.वर्णन करण्याची हातोटी किंवा पद्धती…..
Q17)
देव या शब्दाचे अनेक वचन शब्द,
Q18)
बंगालची फाळणी केव्हा केली?
Q19)
भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य…. या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत,
Q20)
11.120.13….?
Q21)
उंदीर या शब्दाचे अनेक वचन काय?
Q22)
‘सुहास शाळेत जात होता.’ या वाक्यातील काळ ओळखा.
Q23)
3.12.48.132……..?
Q24)
‘एकादशीच्या घरी शिवरात्री’ या म्हणीचा अर्थ काय?
Q25)
व्यापार विषयक व्यवहारांच्या मुळनोंदी ज्या पुस्तकामध्ये केले जातात त्या पुस्तकाला….. म्हणतात,
Q26)
संजय गांधी नॅशनल पार्क कोठे आहे?
Q27)
ढोबळ नफा खालीलपैकी कोणत्या खात्यात दाखवला जातो?
Q28)
खालीलपैकी कोणता दिवस जागतिक तंबाखू दिवस म्हणून साजरा केला जातो?
Q29)
‘दररोज’ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
Q30)
चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतात आहे.