पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 19-02-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
मेरी कोम ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q2) 
हू वेअर द शुद्धाज. हा ग्रंथ कोणी लिहिला?
Q3) 
जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात?
Q4) 
“धाबे दणाणणे” या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे?
Q5) 
कोणता शब्द शक्तीचा प्रकार नाही?
Q6) 
महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता,?
Q7) 
तुमचे बाळाकडे लक्ष नसेल तर तेच तुमचे लक्ष वेधून घेईल या वाक्यातील काळ ओळखा.
Q8) 
खालीलपैकी कोणत्या आयोगाला संविधानिक दर्जा नाही?
Q9) 
भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता?
Q10) 
कळसुबाई शिखराची उंची…. मीटर आहे,
Q11) 
खालीलपैकी कोणत्या ठिकाण महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते?
Q12) 
क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता?
Q13) 
21,24,30,33,39….?
Q14) 
मुदत ठेवीचा चक्रवाढ व्याजाचा दर 8.55% आहे. तुम्ही जर 1500 रुपये सात वर्षाकरिता मदत ठेवीमध्ये ठेवले तर सात वर्षानंतर तुम्हाला किती रक्कम मिळेल.?
Q15) 
कोकणच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते.
Q16) 
खालीलपैकी कोणती नदी कोकणातली नाही?
Q17) 
पठाण लोकांची वाशिम जिल्ह्यातील पवित्र स्थान कोणते?
Q18) 
12:18 चे लघुरूप=….,
Q19) 
महाराष्ट्राला किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे?
Q20) 
6 वा.15 मिनिटांनी घड्याळाच्या आरशातील प्रतिमेत किती वाजलेले दिसतील?
Q21) 
‘जगात बुवा आणि मनात कावा’ या म्हणीशी समानार्थी असणारी म्हण ओळखा.
Q22) 
खालीलपैकी 4 निशेष भाग जाणारी संख्या कोणती?
Q23) 
पंधरावे वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?
Q24) 
11 मे हा ………दिन म्हणून साजरा केला जातो?
Q25) 
‘जरा: या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Q26) 
एक वस्तू 60 रुपयात विकल्याने 10 रुपये तोटा होतो तर त्या वस्तूची मूळ किंमत किती?
Q27) 
पावणे नऊ हजार ही संख्या अंकात लिहा?
Q28) 
‘रामाने रावणाला मारले.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Q29) 
खालीलपैकी कोणत्या ठिकाण महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते?
Q30) 
72.60 आणि 96 चा मसावी किती?