पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 28-01-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो?
Q2) 
संविधान सभेने भारताच्या संविधानावर किती वर्ष, महिने आणि दिवस कार्य केले?
Q3) 
‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ कोठे आहे?
Q4) 
हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गुरगाव हा जिल्हा सध्या कोणत्या नावाने ओळखला जातो?
Q5) 
खालीलपैकी पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाण असणारे मूलद्रव्य कोणते?
Q6) 
आरबीआयचे मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या शहरात आहे?
Q7) 
नामाचा प्रकार ओळखा .दांडगाई.
Q8) 
7.5 वर्षे अधिक 29 महिने – अडीच वर्षे=?
Q9) 
‘हिरवे हिरवे गार गालिचे’ या ओळीतील विशेषणाचा प्रकार ओळखा.
Q10) 
रोड संकेताचे किती प्रकारात वर्गीकरण केले जाते?
Q11) 
आज मंगळवार आहे तर परवा नंतर कोणता वार असेल?
Q12) 
कोकण रेल्वे महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून धावते?
Q13) 
खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा.
Q14) 
एका दुकानदाराने गिर्‍हाईकाचा छापील किमतीवर शेकडा 5 सूट दिल्याने दुकानदारास 1,425 रुपये मिळाले .तर त्या वस्तूंची छापील किंमत किती आहे?
Q15) 
खालीलपैकी कोणते स्थळ नवी दिल्ली येथे नाही?
Q16) 
पाच टक्के दराने एका रकमेचे दाम दुप्पट किती वर्षात होतील?
Q17) 
मही या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?
Q18) 
‘गुलाबी क्रांती’ खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
Q19) 
709×25+75×709=….?
Q20) 
माझी आई तुझ्या वडिलांची बहिण लागते तर तुझी आई माझी कोण?
Q21) 
केलेले उपकार विसरणारा………
Q22) 
महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
Q23) 
तगाई म्हणजेच…………
Q24) 
धरमकर ची खाडी ही कोणत्या नदीवर आहे?
Q25) 
‘गुरुजींचे वागणे प्रेमळ आहे.’ या वाक्यातील धातू साधित नाम ओळखा.
Q26) 
खालीलपैकी कोणते शहर एका राज्याची राजधानी आहे?
Q27) 
1 ते 100 मधील सर्व सम संख्यांची सरासरी किती?
Q28) 
महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती?
Q29) 
एका मिनिटात एका रिकाम्या 7/2 टाकीचा भाग भरला जातो. तर ती पूर्ण भरण्यास किती मिनिटे लागतील?
Q30) 
खालीलपैकी विसंगत घटक ओळखा.