सिद्धेश्वर करिअर अकॅडमी सोलापूर टेस्ट नंबर सहा

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
संगणकाचा जनक कोण?
Q2) 
भारतातील संगणकाचा जनक कोण?
Q3) 
संगणकाचे मेंदू?
Q4) 
CPU चे पूर्ण रूप काय?
Q5) 
इनपुट उपकरण कोणते?
Q6) 
आउटपुट उपकरण कोणते?
Q7) 
संगणकातील तात्पुरती मेमरी?
Q8) 
कायमस्वरूपी मेमरी कोणती
Q9) 
RAM चे पूर्ण रूप काय?
Q10) 
ROM चे पूर्ण रूप काय?