Q1)
जर आज 29 डिसेंबर 2022 आहे व वार गुरुवार आहे.तर 23 डिसेंबर 1988 ला कोणता वार येईल?
Q2)
राष्ट्रीय बालिका दिवस कधी साजरा केला जातो?
Q3)
विसंगत पर्याय निवडा?
Q4)
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?51,50,48,45,41,36,? ?
Q5)
बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेचा प्रकार कोणता?
Q6)
चंद्रगुप्ताने कोणता तलाव बांधला?
Q7)
‘एक हॉर्स पावर’ म्हणजे किती वॅट?
Q8)
रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.‘गळ्यात………. आणि पोटात काळ असू नये.’
Q9)
देवाला या शब्दाचे लिंग ओळखा?
Q10)
भारताच्या कोणत्या राज्यातील भागल्पुरी सिल्क प्रसिद्ध आहे?
Q11)
काँग्रेस पक्षाचे 1942 च्या…. येथील बैठकीत महात्मा गांधी यांनी भारत छोडो चा ठराव मांडला,
Q12)
1 जानेवारी 2019 या दिवशी मंगळवार असेल तर याच वर्षी 31 डिसेंबर रोजी कोणता वार असेल?
Q13)
1ते 15 अंकापर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत?
Q14)
1996 ची सुरुवात सोमवार यांनी झाली असेल तरी 1919 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल?
Q15)
यथेष्ट=?
Q16)
छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या. या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते?
Q17)
1+3+5+7……………+135=?
Q18)
235 नंतर क्रमाने येणारी 23 वी सम संख्या कोणती?
Q19)
ताशी 24 किमी वेगाने असलेल्या एका शहराला पोहोचण्यास दोन तास 30 मिनिटे लागतात तर ताशी 30 किमी वेगाने गेल्यास किती वेळ लागेल?
Q20)
पोलीस पाटलाचे मुख्य कार्य कोणते आहे?
Q21)
हरिद्वार कोणत्या नदीच्या किनारी बसले आहे?
Q22)
ताशी 24 किमी वेगाने असलेल्या एका शहराला पोहोचण्यास दोन तास 30 मिनिटे लागतात तर ताशी 30 किमी वेगाने गेल्यास किती वेळ लागेल?
Q23)
आपल्या आकाशगंगेचे नाव काय आहे?
Q24)
विश्वातील सर्व वस्तूंवर कार्य करणारे बल म्हणजे………….
Q25)
‘पेरू’ या देशाची राजधानी कोणती?
Q26)
शुद्ध पाण्याचा पीएच जवळपास…… असतो,
Q27)
एका 6 सेमी बाजू असलेल्या लोखंडी घनाला वितळून त्याच्यापासून 27 समान लहान घन तयार केले तर त्या नवीन घनाची बाजू किती?
Q28)
पठाण लोकांचे वाशिम जिल्ह्यातील पवित्र स्थान कोणते?
Q29)
‘हिरवे हिरवे गार गालिचे .’ या ओळीतील विशेषणाचा प्रकार कोणता?
Q30)
विशेषणाचा प्रकार ओळखा तो चहा विक्रेता आहे यामध्ये चहा विक्रेता.