Q1)
खालील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.मग का असणे
Q2)
वाहनांच्या बॅटरीमध्ये भरण्यासाठी कोणत्या द्रवाचा वापर केला जातो ?
Q3)
1857 चा स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ कोणी लिहिला?
Q4)
5+10+15+20+25+……+90=?
Q5)
पहिल्या 5 अभाज्य संख्यांची सरासरी किती?
Q6)
एका आयताकृती शेताची लांब1.2 की मी असून त्याची रुंदी 400 मीटर आहे. तर लांबी रुंदीशी गुणोत्तर काढा?
Q7)
वाहन चालकाने मद्यप्राशन केले आहे हे तपासण्यासाठी कोणते उपकरण वापरतात?
Q8)
सुकन्या जुई पक्षा उंच आहे या वाक्यातील विभक्ती प्रत्यय ओळखा.
Q9)
8 सप्टेंबरला बुधवार आहे तर. या महिन्यात 5 वेळा येणारे वार कोणते?
Q10)
N.H.A.I या संस्थेच्या नावाने पूर्ण रूप काय आहे?
Q11)
शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Q12)
एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या चौकट आहे तर त्या कोणाचे मूळ माप किती अंश असेल?
Q13)
वि स खांडेकर यांना कोणत्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता?
Q14)
‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते?
Q15)
एका रांगेमध्ये विजय डावीकडून 7वा आणि उमेश उजवीकडून 12वा आहे त्यांनी त्यांच्या जागांची अदलाबदल केली तर विजय डावीकडून 22 स्थानी आला तर रांगेत किती मुले आहेत?
Q16)
योग्य पर्याय निवडा चित+आनंद
Q17)
‘तपकिरी क्रांती’ कशाशी संबंधित आहे?
Q18)
3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल!
Q19)
उंटांच्या अप्रयुक्त क्षमतेबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी कोणते वर्ष ‘इंटरनॅशनल इयर ऑफ कॅमेलिड्स (IYC)’ म्हणून घोषित केले?
Q20)
26 जानेवारी च्या ग्राम सभेचा अध्यक्ष कोण असतो?
Q21)
एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची संख्या 1040 आहे त्या शाळेत प्रत्येक 15 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक शिल्लक असेल तर एकूण शिक्षकांची संख्या किती?
Q22)
मानवी जठराचा आकार हा सर्वसाधारणपणे इंग्रजी मधील कोणत्या अक्षराशी मिळताता -जुळता आहे ?
Q23)
विसंगत पर्याय ओळखा.
Q24)
गाय चे अनेक वचन?
Q25)
जागतिक चिमणी दिवस कोणता?
Q26)
दोन संख्यांचा लसावी 48 असून 2:3 प्रमाणात आहेत तर त्या संख्यांची बेरीज किती?
Q27)
रांगेतील लहू चा दोन्ही बाजूकडून सतराव क्रमांक आहे तर रांगेत एकूण मुले किती?
Q28)
500 रुपये मुद्दलाची द.सा.द.शे 10 रुपये सरळ व्याजाने दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील?
Q29)
आझाद हिंद सेनेचे संबंध नसलेले बाब कोणती?
Q30)
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला?