Q1)
भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण?
Q2)
खालीलपैकी दिलेल्या शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा?समाजाची सेवा करणारा.
Q3)
सोन्याहून अधिक महाग दगड कोणता आहे ?
Q4)
कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो?
Q5)
बहुतेक परिचारिका प्रामाणिक असतात. प्रयोग ओळखा.
Q6)
खालीलपैकी कोणत्या देशातील राजकारण सर्वात वाईट आहे ?
Q7)
भारतीय राष्ट्रीय चळवळीतील मवाळ काळाबाबत आपण काय म्हणाल?
Q8)
‘आयदाना’ या शब्दाचा अर्थ सांगा.
Q9)
सातपुडा पर्वतरांगा मुळे…….व….. नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत,
Q10)
पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.आपल्या वेळची परिस्थिती बदलून तिला योग्य वळण देणारा…
Q11)
पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते?
Q12)
‘खारट’ या शब्दाची जात ओळखा.
Q13)
शब्दांच्या एकूण किती जाती आहेत?
Q14)
1.213+0.56+0.38+038+0.042=?
Q15)
राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोठे आहे?
Q16)
……………. प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे.
Q17)
Give the correct synonym of -‘ clamaty.’
Q18)
सन 2019 चा भारतरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्रीयन व्यक्तीस देण्यात आला?
Q19)
….. ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे?
Q20)
महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळांपैकी तीन तृतीयांश भागात………….. मृदा आढळते.
Q21)
30 सेकंदाचे 4 सेकंदशी गुणोत्तर किती?
Q22)
खालील शब्दातील गुण विशेषण कोणते?
Q23)
उल्का पडल्यामुळे निर्माण झालेल्या भारतातील सरोवर कोणते आहे?
Q24)
द्विगुणित आनंद यातील द्विगुणीत हा शब्द………….. संख्या विशेषण आहे.
Q25)
पुढील शब्दांतल शुद्ध शब्द अचूक ओळखा.
Q26)
खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा.
Q27)
जामीन योग्य अपराधामध्ये, हक्क म्हणून जामीन कोणा?
Q28)
इंजिनीयरला दिग्दर्शक म्हटले दिग्दर्शकला डॉक्टर म्हटले डॉक्टरला संगीतकार म्हटले संगीतकाराला पुजारी म्हटले व पुजारी ला इंजिनियर म्हटले तर माझ्या नवीन अल्बम साठी संगीत कोणी दिले?
Q29)
सनातनी म्हणजे काय?
Q30)
एका विद्यार्थ्याने एक संकेस 3 पुणे गुन्ह्याऐवजी 3 भागले तर उत्तर 3 आहे तर बरोबर उत्तर किती यावयास पाहिजे होते?