Q1)
P.U.C.C हे तपासण्याचे अधिकार खालीलपैकी यांना आहे.
Q2)
मुख्यमंत्री हा कोणाकडे आपला राजीनामा देत असतो?
Q3)
‘साल्हेर’किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Q4)
कोल्हापुरातील राज्य राखीव पोलीस दल चा गट क्रमांक काय?
Q5)
सन 2020 च्या उस्मानाबाद येथे संपन्न झालेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद…………. यांनी भूषविले.
Q6)
शिकाऊ परवाण्याची वैधता………………….. महिने असते.
Q7)
अपघात प्रसंगी चालकाचे कर्तव्य संबंधित तरतूद कोणत्या कलमात आहे?
Q8)
पुढील म्हण पूर्ण करा.पडत्या फळाची……….
Q9)
‘पायाखाली रान घाली सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.
Q10)
सरहद गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते?
Q11)
4 बहिणींच्या 5 वर्षांपूर्वी व यांची बेरीज 80 वर्ष होती तर 15 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती?
Q12)
10:1000::20:?
Q13)
‘अपाय’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Q14)
एका गाडी 54 किमी प्रति तास प्रवास करताना एक झाड 7 सेकंदात ओलांडते तर त्या गाडीची लांबी किती?
Q15)
अनेक वचनी शब्द निवडा .दासी
Q16)
भंडारा जिल्ह्यातील अंबागड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे?
Q17)
झाशीचा राजा गंगाधरराव याने मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय?
Q18)
एका समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 50 चौ.से.मी. असून त्याचा एक कर्ण 20 से.मी आहे. या समभुज चौकोनाचा दुसरा कर्ण….सें.मी.असेल.
Q19)
पोलीस पाटील यांची नेमणूक व कर्तव्य आहे खालीलपैकी कुठल्या अधिनियमात दिलेले आहे?
Q20)
एका संख्येची पाचपट यामधील फरक 27 आहे तर ती संख्या कोणती?
Q21)
पराभव करणे या अर्थाशी जुळणारा व्यक्ती प्रचार करतात?
Q22)
रथ मंदिर हे पर्यटन स्थळ………………. या ठिकाणी आहे.
Q23)
42 मीटर लांबीचे कापड सहा ठिकाणी सारख्या अंतरावर कापले तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल?
Q24)
आज वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या पाचपट आहे दोन वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या चौपट होणार आहे तर आज मुलाचे वय किती?
Q25)
गोशी खुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर आहे.
Q26)
826.325+405.275=?
Q27)
माझे पुस्तक या शब्दातील माझे हा शब्द………… आहे.
Q28)
हेळसाड करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा.
Q29)
खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा,
Q30)
जर WO=4,WHAT=16,SHE=9तरWASH=…….?
Q31)
एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी असल्यास त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?
Q32)
गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण?
Q33)
अकबराने आग्र्याजवळ होईल कोणते शहर नवीन वसविले ?
Q34)
राजपुत्र=राजाचा पुत्र हा कोणता समास आहे?
Q35)
बावन्न दरवाजांचे शहर अशी ख्याती कोणत्या शहराची आहे?
Q36)
वाघ या शब्दाचे बरोबर स्त्रीलिंगी रूप ओळखा.
Q37)
क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दास काय म्हणतात?
Q38)
खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
Q39)
भागाकार करा3.1639÷0.013=…?
Q40)
काल रविवार होता तर उद्या नंतर कोणता वार असेल?
Q41)
आपल्या लहरी प्रमाणे वागणारा. या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता?
Q42)
तीक्ष्ण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता?
Q43)
भिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.
Q44)
नुकतेच आफ्रिकेतून भारतात आणलेले चित्ते हे कोणत्या राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आले आहेत?
Q45)
मीठ भाकरी या शब्दाचे लिंग कोणते?
Q46)
स्वतंत्र भारतातील लोकसभेचे पहिले सभापती कोण होते?
Q47)
खालीलपैकी कोणता शब्द फारशी भाषेतून मराठीत आला आहे?
Q48)
99999+999+99+9=?
Q49)
योग्य पर्याय निवडा चित्त +आनंद,
Q50)
खालीलपैकी कोणता वर्ण मुर्धन्य आहे?
Q51)
महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे साल्हेर शिखर खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q52)
12 सेकंदात 1 याप्रमाणे अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील?
Q53)
विद्युत बल्ब मधील तार्याच्या कुंडलाचा विलयबिंदू कसा असतो ?
Q54)
1122+3333×57=…..?
Q55)
एका पाण्याची टाकी एका नळाने एका तासात भरते तर दुसऱ्या नळाने 75 मिनिटात भरते आणि तिसऱ्या नळाने 50 मिनिटात खाली होते जर तिन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर पाण्याची टाकी किती वेळात भरेल?
Q56)
15,52,89,126,?200
Q57)
एक मीटर लांब एक मीटर रुंद व एक मीटर खोल आकाराचा रिकामा पाण्याने पूर्णपणे भरण्यासाठी किती लिटर पाणी लागेल ?
Q58)
थर वाळवंट मधून कोणती नदी वाहते?
Q59)
एका काटकोन त्रिकोणाची बाजू 8 सेंटीमीटर व कर्ण 10 सेंटिमीटर असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा?
Q60)
‘माझे सत्याचे प्रयोग ‘हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?
Q61)
खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.
Q62)
रामाने पुस्तकावर नाव घातले या वाक्यातील आधार पूरक कोणते?
Q63)
वर्गीस कुरियन हे नाव कशाशी संबंधित आहे?
Q64)
स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली?
Q65)
ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण?
Q66)
50 जसे 65 तसे 82 ला काय?
Q67)
‘वर्गीक कुरियर’ हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
Q68)
रत्नागिरी जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ आहेत?
Q69)
भाषेतील प्रमुख रस किती आहेत?
Q70)
12 सेकंदात 1 याप्रमाणे अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील?
Q71)
छत्रपती शिवाजी महाराजांचा यांच्या मराठा साम्राज्याची राजधानी कोणती होती?
Q72)
23 ते100 मध्ये किती नैसर्गिक संख्यांना 6ने पूर्ण भाग जातो ?
Q73)
1899 मध्ये………… यांनी राष्ट्रभक्त समूह स्थापन केला.
Q74)
पुढील वाक्यप्रचाराचा अर्थाचा योग्य पर्याय निवडा.पी हळद हो गोरी.
Q75)
सहसंबंध ओळखा, 64,36,?,81?
Q76)
किती मौज दिसे ही पहा तरी हे विमान फिरते अंधातरी हे कोणत्या वृत्ताचे उदाहरण आहे?
Q77)
भविष्यकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.
Q78)
आज मंगळवार आहे तर परवा नंतर कोणता वार असेल?
Q79)
एक दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज 8 आहे. त्यातील अंकाची अदलाबदल केली असता त्या संख्यामध्ये 36 चा फरक पडतो तर ती संख्या कोणती?
Q80)
50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?
Q81)
धुवाधार पडला या वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा,
Q82)
HTTP चे पूर्ण रूप काय आहे?
Q83)
अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?224,197,168,…… …..101 ,80,85
Q84)
एका संख्येचा 2/ 25 म्हणजे किती टक्के?
Q85)
खालीलपैकी कोणता दिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो?
Q86)
एका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?
Q87)
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे महाधिवक्ता कोण आहेत?
Q88)
कोळ्याने नदीत टाकलेल्या जाळ्यामध्ये भरपूर मासे आले या वाक्यातील करता कोणता!
Q89)
‘अभियोग’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
Q90)
जनक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?
Q91)
शुद्ध शब्द ओळखा.
Q92)
राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी कोणत्या ग्रहाचे सदस्य भाग घेत नाहीत?
Q93)
अ आणि ब यांच्या उत्पन्नाचे गुणोत्तर 3:2 आहे तर त्याच्या खर्चाचे गुणोत्तर 5:3 आहे जर प्रत्येकाची बचत 1000 रुपये असेल तर अ चे उत्पन्न किती?
Q94)
सुती कापड उद्योगासाठी कोणत्या प्रकारचे हवामान पूरक असते ?
Q95)
1236,2346,3456,4566……………..?
Q96)
काल सुरेश माझ्याकडे आला तो म्हणाला परवा गुरुवारी माझे मामा आमच्या घरी आले होते तर आज कोणता वार असेल?
Q97)
छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रथम कोणता किल्ला जिंकला?
Q98)
मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत?
Q99)
राजर्शी छत्रपति शाहू महाराज मूळ नाव….. होते.
Q100)
श्री मनोज सिन्हा हे कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत?