पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -31

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
राजू व दीपक यांच्या वयाचे गुणोत्तर 3:2 आहे दीपकच्या व संतोषच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे तर राजू दीपक संतोष यांच्या वयाचे गुणोत्तर काढा?
Q2) 
गुजरात राज्याचे मुख्यमंत्री खालीलपैकी कोण?
Q3) 
गर्जेल तो पडेल काय हे वाक्य कोणत्या वाक्य पकारात मोडते.
Q4) 
खालीलपैकी विसंगत शब्द कोणता.
Q5) 
सचिन पश्चिमेकडे तोंड करून उभा होता तो दोनदा काटकोनात उजवीकडे वळला तर त्याची पाठ कोणत्या दिशेला असेल?
Q6) 
एका हॉलची लांबी 60 फूट व रुंदी 45 फूट आहे तर 3 फूट लांबी 3 फूट रुंदी असलेल्या किती फरशा त्या हॉल सठी लागतील.
Q7) 
……….या सणाने मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ होतो.
Q8) 
हॉर्नबिल उत्सव भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो.
Q9) 
दिलेले शब्दासाठी समानार्थी शब्द ओळखा .धुरीण
Q10) 
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा.29,40,44,52,59,73,?
Q11) 
ओ हा स्वर कोणत्या प्रकारात मोडतो.
Q12) 
5 क्रमवार सम संख्यांची सरासरी 12 आहे तर त्यापैकी सर्वात लहान समसंख्या ही सर्वात मोठी समसंख्येच्या किती पट आहे?
Q13) 
गणना वाचक संख्या विशेषण ओळखा.
Q14) 
खाली दिलेल्या शब्दापैकी समुद्रचा समान अर्थ नसलेला शब्द कोणता.
Q15) 
क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता.
Q16) 
सहसंबंध ओळखा, 64:36::?:81?
Q17) 
कालिदासाने रामटेक येथे कोणते खंड काव्य लिहिले.
Q18) 
‘हसणे हा मनुष्य स्वभाव आहे.’ या वाक्यातील ‘हसणे’ या शब्दाचा प्रकार ओळखा.
Q19) 
खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा.
Q20) 
मी एका रांगेत उभा आहे माझा क्रमांक दोन्ही टोकाकडून सहावा येतो तर रांगेत व्यक्ती किती उभे आहेत?
Q21) 
46-52-72-36+45-13-25=?
Q22) 
खालीलपैकी कोणता मासा गोड्या पाण्याचा मत्स्य शेतीत महत्त्वाचा आहे.
Q23) 
त्याने आता घरी जावे या विधानातील कर्म ओळखा.
Q24) 
दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत कोणी सुरू केले?
Q25) 
डोंगरी भागातील जमातीस आदिवासी हा शब्द प्रयोग कोणी केला.