पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 07-06-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
…….. हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे.
Q2) 
रामने पुस्तक वाचले या वाक्यातील प्रयोग ओळखा?
Q3) 
वाक्याचा प्रकार ओळखा.‘पाऊस पडला असता तर पीक चांगले आले असते.’
Q4) 
‘डोंगर’ या शब्दाची जात ओळखा.
Q5) 
एक विशिष्ट काम करण्यास रामदासला 45 दिवस लागतात तर 18 दिवसानंतर किती कामे शिल्लक राहिले असेल?
Q6) 
‘भगवा’ ही कोणत्या पिकाची बहुचरची जात आहे?
Q7) 
काही कामगार एक काम पूर्ण करण्यासाठी 30 दिवस लागतात, जर कामगारांची संख्या दुप्पट केली तर एक तृतीयांश काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील?
Q8) 
काँग्रेस पक्षाच्या 1942 च्या………….. येथील बैठकीत महात्मा गांधी यांनी भारत छोडो च ठराव मांडला.
Q9) 
पानझडी वृक्षांची हरणे महाराष्ट्रात मुख्यत्वे कोठे आढळतात?
Q10) 
2018 यावर्षी g20 शिखर सम्मेलान कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले होते?
Q11) 
विश्वातील सर्व वस्तूवर कार्य करणारे बल म्हणजेच……..,
Q12) 
एक जानेवारी 2023 रोजी….. या देशाने ‘युरो’ हे चलन स्वीकारले
Q13) 
‘मनाचे श्लोक’ हा ग्रंथ कोणी लिहिला?
Q14) 
1992 चा प्रजासत्ताक दिन सोमवार होता तर त्या वर्षीच स्वतंत्रता दिवस कोणत्या दिवशी येईल?
Q15) 
खालीलपैकी कोणत्या आयोगाला संविधानिक दर्जा नाही?
Q16) 
अमोल पालेकर दिग्दर्शित…… हा चित्रपट भास्कर साठी नामनिर्देशित करण्यात आला होता,
Q17) 
मादाम भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज कोठे फडकवला?
Q18) 
‘पोलिसांनी आरोपी शोधून काढले.’ या वाक्याचा प्रयोग ओळखा.
Q19) 
मराठी वर्णमालेतील एकूण किती स्वराधी आहेत?
Q20) 
भारतामध्ये मोबाईल सेवा कोणत्या साली सुरू झाली?
Q21) 
शाळेतील एकूण विद्यार्थ्यांपैकी शे .55 मुले असून मुलींची संख्या 37 ने कमी आहे तर शाळेत एकूण किती विद्यार्थी आहेत?
Q22) 
8,17,28,37,48,57,?
Q23) 
राज्यपाल यांना कोण शपथ देतात?
Q24) 
नवेगाव वन्यजीव पशु पक्षी यांनी समृद्ध असलेला प्रदेश कोणत्या जिल्ह्यात येतो?
Q25) 
त्रंबकेश्वर येथे कोणती नदी उगम  पावते?
Q26) 
महाराष्ट्रात पहिली मुलींची शाळा कोणी स्थापन केली?
Q27) 
30, 16 ,10, 8, 8,9?
Q28) 
जर 1 फेब्रुवारी 1996 रोजी बुधवार होता तर 3 मार्च 1996 रोजी कोणता वार होता?
Q29) 
गोदावरी नदीचे उगम स्थान कोणते
Q30) 
भिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.