पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -41

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
पाल्कची सामद्रधुनी खालीलपैकी कोणत्या दोन देशा दरम्यान आहे?
Q2) 
जानेवारीत सुरू झालेल्या दहा नव्या कार्यक्रमातील पाच विनोदी तीन नाटके आणि दोन वार्तापत्रे आहेत सध्या त्यापैकी फक्त सात नवे कार्यक्रम सुरू आहेत अन त्यात पाचही विनोदी कार्यक्रमाचा समावेश आहे वरील माहितीच्या आधारे खाली दिलेले चार निष्कर्ष काढले आहेत त्यापैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या माहितीशी तर्कसंगत आहे.
Q3) 
एक मनुष्य उत्तरेकडे 5 किमी चालत गेला व उजवीकडे वळून 3 किमी गेला पुन्हा उजवीकडे 1 किमी जाऊन उजवीकडे वळून 3 किमी गेल्यास सुरुवातीच्या ठिकाणापासून किती किमी अंतरावर असावा?
Q4) 
खालीलपैकी कोणती लिपी देवनागरी नाही.
Q5) 
सिग्मंड फाईट नाव कशाशी संबंधित आहे?
Q6) 
मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण किती पोलीस परिमंडळे आहेत.
Q7) 
खालीलपैकी कोणता वर्ण मुर्धन्य आहे?
Q8) 
शेतकरी शेतात नांगरणी करीत होता तेवढ्यात त्याचा मुलगा तेथे आला आणि म्हणाला सूर्य बुडाला.
Q9) 
चार संख्यांची सरासरी 30 आहे त्यापैकी पहिल्या तीन संख्यांची बेरीज 85 असेल तर चौथी संख्या कोणती?
Q10) 
खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधील सीमारेषा ही ड्यूरॅंड रेषा आहे?
Q11) 
0.47×5.3×0.06=?
Q12) 
684948 या संख्येतील आठच्या स्थानिक किमतीतील फरक किती?
Q13) 
खालीलपैकी कोणता देश आफ्रिका खंडातील नाही?
Q14) 
पद्मनाभ मंदिर हे कुठल्या राज्यात आहे?
Q15) 
शासकीय कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यासाठी शब्द वापरतात त्यास काय म्हणतात?
Q16) 
मध्यम पद लोपी समाज असलेला शब्द कोणता.
Q17) 
वडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज 40 वर्ष आहे आणखी पाच वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयापेक्षा चार पट होईल तर मुलाचे आजचे वय किती?
Q18) 
महाराष्ट्र पोलीस अकादमी कोठे आहे.
Q19) 
एका काटकोन त्रिकोणाचा पाया 20 सेमी व उंची 21 सेमी आहे तर त्याचा कर्ण किती सेमी असेल?
Q20) 
अ,ब आणि क नळानी स्वतंत्रपणे एक टाकी अनुक्रमे 12 15 आणि 20 तासात भरले जाते किंवा रिकामी होते एकाच वेळी अ आणि ब नळाच्या साह्याने टाकी भरण्यास प्रारंभ केला आणि क नळाच्या साह्याने टाकी रिकामी करण्यास सुरुवात केली तर किती तासात टाकी भरलेल्या स्थितीत असेल.
Q21) 
माधव पूर्वेकडे तोंड करून उभा होता तो अगोदर आपल्या उजवीकडे काटकोनातून तीन वेळा वळला व नंतर डावीकडे चार वेळा वळाला तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल?
Q22) 
जर कोंबडीला बोकड म्हटले बोकडाला मोर म्हटले मोराला बेडूक म्हटले बेडकाला वाघ म्हटले वाघाला कुत्रा म्हटले तर भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता?
Q23) 
राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी कोणत्या ग्रहाचे सदस्य भाग घेत नाहीत?
Q24) 
भारतातील सर्वाधिक स्त्रियांचे प्रमाण असणारे राज्य कोणते?
Q25) 
इंटरपोलचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?