पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -70

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
तशी 54 किमी वेगाने जाणाऱ्या 400 मी लांबीचा रेल्वे 800 लांबीचा बोगदावर लढण्यास किती वेळ लागेल?
Q2) 
684948 या संख्येतील आठच्या स्थानिक किमतीतील फरक किती?
Q3) 
खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा.
Q4) 
अ व ब च्या पगाराचे गुणोत्तर 5:4 व खर्चाचे गुणोत्तर 3:2 आहे जर प्रत्येकाची 800 रुपये बचत असेल तर अ चा पगार किती.
Q5) 
यापैकी क्रियापद कोणते?
Q6) 
17 जून 1948 ला घोषित करण्यात आलेल्या भाषावर प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते?
Q7) 
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून संख्या पूर्ण करा.2 ,5, 10, 17, 26……
Q8) 
पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधली?
Q9) 
पेशीच्या अनियंत्रित व अपसामान्य वाढीमुळे कोणता रोग होतो?
Q10) 
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कोठे आहे?
Q11) 
मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली.
Q12) 
9, 15 ,12, 18,15,21,18,24,?
Q13) 
खालीलपैकी कोणते बंदर हे भारताचे पश्चिम किनाऱ्यावरील नाही.
Q14) 
रेणुका देवीचे काचेचे मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
Q15) 
स्वातंत्र्य समता व बंधुत्व तत्त्वाचा घोष करणारे कोण फ्रेंच राज्यक्रांतीचे जनक मानले जाते?
Q16) 
‘मी गावाला पोहोचलो असेल.’ या वाक्यातील काळ ओळखा.
Q17) 
संयुक्त वाक्य ओळखा.
Q18) 
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ कोणत्या खात्याचे ब्रीदवाक्य आहे?
Q19) 
गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर आहे.
Q20) 
सूर्य क्षितिजाच्या थोड्या खाली असताना देखील आपल्याला दिसतो याचे कारण…………..
Q21) 
विषारी वायू दुर्घटना कोणत्या शहरात घडते.
Q22) 
23 चा वर्ग किती?
Q23) 
खालीलपैकी विसंगत संख्या ओळखा?
Q24) 
ATM चा फुल फॉर्म काय आहे?
Q25) 
आपल्या योग्यतेपेक्षा अधिक काम घेणे या वाक्यासाठी समर्पक म्हणून शोधा.
Q26) 
अष्टपैलू या शब्दाचा योग्य पर्याय निवडा?
Q27) 
अमृत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता.
Q28) 
ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे.
Q29) 
तुंगभद्रा आणि भीमा नद्या…. यांच्या उपनद्या आहेत?
Q30) 
खालीलपैकी कोणता सण श्रावण महिन्यात येत नाही?