पोलीस भरती टेस्ट सिरीज राज्यघटना टेस्ट क्रमांक 02

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
भारतीय राष्ट्रध्वजाच्या डिझाइनचे श्रेय काेणाला दिले जाते?
Q2) 
महाराष्ट्रातून लाेकसभेवर निवडून जाणार्‍या खासदारांची संख्या किती?
Q3) 
महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या किती?
Q4) 
घटनेच्या काेणत्या कलमान्वये जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला हाेता जाे सन 2019 साली रद्द करण्यात आला?
Q5) 
विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार काेणाला आहे?
Q6) 
मुलभूत हक्क संविधानाच्या काेणत्या कलमामध्ये देण्यात‌ आलेले आहेत?
Q7) 
खालीलपैकी काेण महाराष्ट्राचे राज्यपाल झाले नाहीत?
Q8) 
भारतामध्ये काेणत्या राज्यात सर्वप्रथम लाेकसेवा गॅरंटी अधिनियम 2010 लागू केला गेला?
Q9) 
‘पाेलिस’ हा विषय भारताचे संविधानाच्या सातव्या अनुसूचितील काेणत्या यादीत / सूचित समाविष्ट आहे?
Q10) 
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष काेण आहेत?
Q11) 
........ राज्य घटनेवरून भारतीय राज्यघटनेत मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश केला आहे.
Q12) 
संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद ...... भूषवतात.?
Q13) 
विधान परिषद सदस्य चा कार्यकाळ किती असताे?
Q14) 
संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना काेणत्या दिवशी करण्यात आली?
Q15) 
त्रिस्तरीय पंचायत राज्याची संकल्पना काेणत्या समितीने मांडली?