पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 03-12-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
भारताचे 48 वे सर न्यायाधीश कोण आहेत?
Q2) 
भारतात शिलालेखांचा सर्वात मोठा संग्रह…… येथे आहे,
Q3) 
मराठी व्यंजनांचे एकूण किती प्रकार आहेत.
Q4) 
कोण आहे रे तिकडे…. या वाक्यापुढे ……..हे चिन्ह येईल?
Q5) 
तू फार चतुर आहेस ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे?
Q6) 
देशभरात 2025चा “जागतिक आदिवासी दिवस” कोणत्या दिवशी साजरा करण्यार येणार आहे?
Q7) 
जीना हाऊस ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कोठे आहे?
Q8) 
10 मार्च 2005 रोजी सोमवार असेल तर 10 मार्च 207 रोजी कोणता वार असेल?
Q9) 
भाजक 6 भागाकार 9 आणि बाकी पाच असेल तर भाज्य संख्या कोणती?
Q10) 
यशोधन हा शब्द पुढीलपैकी कोणत्या संधीने घडला आहे?
Q11) 
अष्टपैलू या शब्दाचा योग्य पर्याय निवडा?
Q12) 
एका सायकलच्या दुकानात काही दुचाकी व तीनचाकी सायकल आहेत, त्यांचे हॅण्डल मोडल्यास चाळीस भरतात व चाके मोजल्यास 104 होतात. सेक्स तर त्यापैकी दोन चाकी व तीन चाकी सायकली अनुक्रमे किती?
Q13) 
संसदीय शासन पद्धती…… येथे विकसित झाली.
Q14) 
एका चौरसाची परिमिती 108 मीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती आहे ?
Q15) 
श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?
Q16) 
23,28,38,53,73,98,?
Q17) 
महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता ?
Q18) 
……………….. येथे हॉर्न वाजविण्यास मनाई आहे?
Q19) 
सीमाच्या मामाचा मुलगा विकास आहे तर विकासची आई सीमाची कोण?
Q20) 
ईशाचे वय तेरा वर्षे आहे. तिची आई तिच्या वडिलांपेक्षा तीन वर्षांनी लहान आहे व ईशापेक्षा 24 वर्षांनी मोठी आहे तर वडिलांचे वय किती?
Q21) 
पोर्तुगीज शब्द ओळखा,
Q22) 
‘युद्ध’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?
Q23) 
पुढील शब्दांपैकी कोणते भाववाचक नामाचे उदाहरण नाही?
Q24) 
खालीलपैकी विजातीय स्वर कोणता आहे?
Q25) 
एका धावण्याच्या शर्यतीत A हा B च्या पुढे होता K आणि D हा च्या पुढे होता पण B आणि K अगदी बरोबर पळत होते तर या स्पर्धेत विजय कोण होईल?
Q26) 
हरी घरी कोण येऊन गेले सर्वनाम ओळखा?
Q27) 
2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक खालीलपैकी कोणी जिंकले?
Q28) 
एका निवडणुकीतून 8% मतदारांनी मतदान केले नाही तर निवडणुकीत फक्त दोनच उमेदवार होते निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मतांच्या 48% मते मिळवून त्याने 1100 मतांनी दुसरे उमेदवाराचा पराभव केला तर निवडणुकीत एकुण मतदार किती होते?
Q29) 
खालीलपैकी विसंगत अर्थ करणारा पर्याय निवडा?
Q30) 
45 व 75 या संख्यांचा मसावी 15 आहे तर लसावी किती असेल ?