Q1)
राष्ट्रपिता कोणाला म्हणतात?
Q2)
गणक क्रियेसाठी वापरण्यात आलेले पहिले यंत्र कोणते?
Q3)
हापूस, पायरी, बिस्किट, बटाटा, इत्यादी शब्द………..या परकीय भाषेतून मराठीत आलेले आहेत.
Q4)
रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा,1,4,9,…..25,
Q5)
खालीलपैकी कोणता दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो?
Q6)
एका बॅगेत एकूण 75 रुपये किमतीची 25 पैसे आणि 50 पैशांची समान नाणी आहेत. तर त्यात 25 पैशांची नाणी किती?
Q7)
स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हा………. राज्यक्रांतीचा नारा होता.
Q8)
सध्या भारतातील सर्वात वेगवान रेल्वे एक्सप्रेस कोणती आहे?
Q9)
एका संख्येची पाचपट यामधील फरक 27 आहे तर ती संख्या कोणती?
Q10)
एका विशिष्ट रकमेवर 4 टक्के दराने पाच वर्षात 240 रुपये व्याज प्राप्त होते तर ती रक्कम कोणती?
Q11)
खालीलपैकी अनुनासिक नसणारे व्यंजन कोणते?
Q12)
संस्कृत व्याकरणाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?
Q13)
एक टीव्ही 15% नफ्याने विकला तोच टीव्ही 400 रुपये जास्त घेऊन विकला असता तर शेकडा 25% नफा झाला असतात तर टीव्ही च मूळ किंमत किती?
Q14)
वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या चौपट आहे. आठ वर्षानंतर वडील मुलाच्या अडीच पट मोठे राहतील, तर आणखी आठ वर्षानंतर वडील मुलाच्या वयाच्या किती पट मोठे राहतील?
Q15)
खालीलपैकी कोणती संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली नाही?
Q16)
महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत. मात्र जिल्हा परिषदा…. आहेत,
Q17)
1 जानेवारी 2016 ला शुक्रवार होता तर 31 डिसेंबर 2016 ला कोणता वार असेल?
Q18)
24,39,416,525?
Q19)
प्रसिद्ध पर्यटन स्थळ ‘खजुराहो’ लेणी कोणत्या राज्यात आहे?
Q20)
…. ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे?
Q21)
‘मूलभूत हक्कांचा संरक्षण कर्ता’ म्हणून कोणाला ओळखतात?
Q22)
‘टू द पॉईंट’ या पुस्तकाचे लेखक कोण?
Q23)
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला.
Q24)
अशोकाच्या………….. येथील स्तंभावरून भारताचे राष्ट्रचिन्ह घेण्यात आले आहे.
Q25)
एका आयताची रुंदी लांबीच्या निमपट आहे त्याची परिमिती 84 सेंटीमीटर असल्यास त्याची लांबी किती?
Q26)
रास्त गोफ्तार वर्तमानपत्र कोणी सुरू केली?
Q27)
6 वा.15 मिनिटांनी घड्याळाच्या आरशातील प्रतिमेत किती वाजलेले दिसतील?
Q28)
विसंगत ओळखा.
Q29)
24,000 रुपयास घेतलेले घर विकल्यामुळे 5% तोटा झाला तर ते घर किती रुपयात विकले गेले असावे?
Q30)
अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?224,197,168,…… …..101 ,80,85