Q1)
खालीलपैकी कोणता मासा गोड्या पाण्याच्या मत्स्य शेतीतील महत्त्वाचा आहे?
Q2)
एका रकमेची सरळ व्याजाने तीन वर्षाची रास 628 रुपये व पाच वर्षाची रास 662 रुपये होते तर ती रक्कम कोणती?
Q3)
एका मजुराने 8 खड्डे 2 तासात खोदले तर दोन खड्डे खोदण्यास त्याला किती वेळ लागेल?
Q4)
खालीलपैकी कोणता अपृष्ठवंशीय प्राणी सर्वप्रथम उत्पन्न झाला?
Q5)
कोणत्या प्रजातीची संख्या सर्वात जास्त आहे?
Q6)
चाबहार हे बंदर कोणत्या देशात आहे?
Q7)
संत ज्ञानेश्वर उद्यान कोठे आहे?
Q8)
महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत?
Q9)
गुन्हेगारीला प्रतिबंध करण्यासाठी फिरतीग्रस्त घालतात त्या पद्धतीस पोलीस खात्यात काय म्हणून ओळखले जात
Q10)
‘कोणत्याही भावनांचा मनावर परिणाम’ न होणारा म्हणजे?
Q11)
‘विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली.’ या संयुक्त वाक्याचा प्रकार कोणता?
Q12)
2021 मध्ये महाराष्ट्रात समुद्रकिनारी आलेल्या चक्रीवादळाचे नाव काय होते?
Q13)
खालीलपैकी कोणते मिश्रण नाही?
Q14)
‘देह’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय?
Q15)
चाकाचा शोध कोणत्या युगात लागला?
Q16)
झालेला ओढा म्हटले घोड्याला धबधबा म्हटले. धबधब्याला नदी म्हटले व नदीला नाला म्हटले तर होडी कशात चालेल?
Q17)
कांगरा दरी भारतातील कोणत्या राज्यात आहे?
Q18)
आज राम व श्याम यांच्या वयांची बेरीज 30 वर्षे आहे व वयाचे गुणोत्तर 1:2 आहे तर दहा वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी किती असेल?
Q19)
‘सामाजिक व आर्थिक समतेचा पुरस्कार करणाऱ्या व्यक्ती’ या शब्दसमूहासाठी पर्यायातील समर्पक शब्दाची निवड करा.
Q20)
पळसाला पाने……………?
Q21)
हरित क्रांतीचे प्रणेते कोण?
Q22)
यापैकी कोणत्या पिकापासून तेल. सांडगा. पनीर.दुध व इतर पदार्थ बनवता येतात?
Q23)
एका विद्यार्थ्यास परीक्षेत 80 पैकी 52 गुण मिळाले असल्यास त्यास किती टक्के गुण मिळाले?
Q24)
दिलेल्या शब्दास पर्यायी शब्द ओळखा .सरकार,
Q25)
दोन भावांच्या वय यांचे गुणोत्तर5:6 आहे व त्यांच्या वयाची बेरीज 88 वय होत आहे तर मोठ्या भावाचे वय किती?
Q26)
तुजशी या शब्दाची विभक्ती ओळखा.
Q27)
जर 1156: 34 तर 2916:?
Q28)
2,4,6,8 ,?
Q29)
खालीलपैकी विसंगत घटक ओळखा.
Q30)
शक्तीचे एकक काय आहे?