पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 18-09-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
लोकसभेचे प्रथम सभापती कोण होते?
Q2) 
एका संख्येच्या 60 टक्के व 40 टक्के मधील फरक 100 आहे तर ती संख्या कोणती?
Q3) 
HATE हा शब्द 8175 असा लिहिल्यासLOVE हा शब्द कसा लिहाल?
Q4) 
वधू या शब्दाचे अनेकवचनी रूप लिहा?
Q5) 
रिकाम्या जागी योग्य संख्या श्रृंखला पूर्ण करा.2,4,6,8,…..?
Q6) 
अमृतमहाल या जातीच्या गाईच मूळ स्थान कोणते?
Q7) 
न्युटनचा गतीविषयक पहिला नियम कोणाशी संबंधित आहे?
Q8) 
ऑलिंपिक विजेती चानू मीराबाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q9) 
92 व 70 या संख्यांचे लसावी व मसावी अनुक्रमे खालीलपैकी कोणते आहे?
Q10) 
5 वर्षानंतर दिनेश व बालाजी यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होईल आज त्यांच्या वयाची बेरीज 44 आहे तर बालाजीचे आजचे वय काढा?
Q11) 
पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?
Q12) 
‘मनस्ताप’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे?
Q13) 
‘स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ’ कोठे आहे?
Q14) 
पोलिसांकडे मदत मागण्यात आली होती या वाक्यातील काळ ओळखा?
Q15) 
‘बल्गेरिया’ देशाची राजधानी कोणती?
Q16) 
15 ऑगस्ट 1947 नंतर भारताला भेट देणारे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष आहेत?
Q17) 
मी शरीरबळ कमविण्याचा संकल्प करतो या वाक्यातील प्रयोग ओळखा?
Q18) 
हुंडा विरोधी कायदा…. यावर्षी संबंध झाला.
Q19) 
2014 मध्ये स्वच्छ भारत अभियान कोणत्या महापुरुषाच्या जयंती पासून करण्यात आली?
Q20) 
चुंबळ नदीचे उगमस्थान कोणत्या गावाजवळ आहे?
Q21) 
भारताचे 48 वे सरन्यायाधीश एन व्ही रामण्णा यांनी कोणत्या रोजी पदभार स्वीकारला होता?
Q22) 
‘नावडतीचे मीठ अळणी.’ या म्हणीचा अर्थ सांगा.
Q23) 
खालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा.किती सुंदर देखावा आहे हा !
Q24) 
5.4 या संख्येचा वर्ग किती?
Q25) 
महाराष्ट्रातील गहू उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा कोणता?
Q26) 
88 * 8 / 8 = ?
Q27) 
जर दोन संख्यांचे गुणोत्तर 5:6 आहे त्यांच्या वर्गाची बेरीज 244 आहे. तर ते अंक शोधा?
Q28) 
शासकीय कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यासाठी शब्द वापरतात त्यास काय म्हणतात?
Q29) 
अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?224,197,168,…… …..101 ,80,85
Q30) 
‘सलाम’ या कवितासंग्रहाचे कवी कोण आहेत?