स्पेशल भूगोल टेस्ट पेपर

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
‘एकलहरे’ हे औष्णिक विद्युत केंद्र काेणत्या जिल्ह्यात आहे?
Q2) 
खालीलपैकी काेणती जगातील सर्वाेच्च पर्वतरांग आहे?
Q3) 
फ्लेमिंगाे अभयारण्य काेठे आहे?
Q4) 
‘कृष्णा-पंचगंगा’ नद्यांचा संगम काेठे आहे?
Q5) 
महात्मा ज्याेतिबा फुले यांचा जन्म कधी झाला?
Q6) 
वर्गिस कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
Q7) 
यापैकी सर्वात उंच धबधबा काेणता आहे?
Q8) 
भिन्न शब्द ओळखा. (मंगळ, शनि, चंद्र, पृथ्वी)
Q9) 
साैर मालिकेतील ग्रहांच्या उपग्रहांपैकी सर्वात माेठा उपग्रह काेणता?
Q10) 
नर्मदा आणि तापी या नद्या ........ आहेत.