पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 27-05-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
He………..also be an inspiration.(Supply a suitable model auxiliary showing ‘ability’)
Q2) 
दर पाच वर्षांनी आपले संपत्ती दान करणार राजा कोण?
Q3) 
‘कन्या’ या शब्दाचे अनेकवचनी रूप कोणते?
Q4) 
1 1/2   / 5 3/7 = ?
Q5) 
रंगो बापूजी गुप्ते यांना कोणी विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले?
Q6) 
‘गाई पाण्यावर काय म्हणुन आल्या?का गं गंगा यमुनाही ह्या मिळाल्या?या काव्याची कोणती शब्द शक्ती आहे?
Q7) 
महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोठे आहे?
Q8) 
‘लग्नाला वीस, तर वाजंत्रीला तीस’ या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता?
Q9) 
Central Vista project कशाशी संबंधित आहे?.
Q10) 
राजर्षी शाहू महाराज यांची मूळ नाव काय होते?
Q11) 
भारताचे सरन्यायाधीश कोण?
Q12) 
काळवीट या प्राण्यासाठी प्रसिद्ध असलेले देऊळगाव-रेहेकुरी हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे?
Q13) 
खालीलपैकी मराठीतील शुद्ध शब्द शोधा.
Q14) 
सर्वात जास्त भूकंप खालीलपैकी कोणत्या देशात येतात ?
Q15) 
पुढीलपैकी विसंगत संख्या शोधा?
Q16) 
हरि-हर या शब्दात वापरलेले चिन्ह कोणते?
Q17) 
खालीलपैकी भाववाचक नाम कोणते?
Q18) 
खालील संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती?13,27,42,58,75,…….
Q19) 
21 शतकाची सुरुवात सोमवारी होत असेल. असल्यास 20 व्या शतकाची सुरुवात कोणत्या वाराने झाली असेल?
Q20) 
मेरी कोम हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q21) 
मी दहावी पास झालो या वाक्याचा काळ ओळखा?
Q22) 
अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?224,197,168,…… …..101 ,80,85
Q23) 
दातांवर ………या कठीण पदार्थाचे आवरण असते.
Q24) 
भंडारा जिल्ह्यातील सुप्रसिद्ध गोसी खुर्द प्रकल्पाचे पायाभरणी कधी झाली होती?
Q25) 
मोत्यांची शिंपले खालीलपैकी कोठे सापडतात?
Q26) 
‘खेडे’ या नामापासून बनलेले विशेषण कोणते?
Q27) 
मान्सून पूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात…………… म्हणतात.
Q28) 
एक काम 12माणसे 20दिवसात करतात तेच काम करण्यासाठी पंधरा माणसे किती दिवस घेतील?
Q29) 
क्लच रायडिंग म्हणजे काय?
Q30) 
‘अद्यापि’ या क्रियाविशेषण अव्यय याचा योग्य प्रकार निवडा.