पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 31-01-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
महाराष्ट्र राज्यातील कळसुबाई शिखराची उंची किती आहे?
Q2) 
आधुनिक आवर्त सारणीत किती गण आहेत?
Q3) 
बटाट्याची चाळ चे लेखक कोण?
Q4) 
खालीलपैकी तत्सम शब्द कोणता,
Q5) 
कर्त्याची व कर्माची क्रियापदाशी जी जुळणी ठेवून किंवा रचना असते तिला व्याकरणात काय म्हणतात?
Q6) 
वाहनांच्या इंधनामध्ये खालीलपैकी काय शक्यतो जैविक इंधन म्हणून मिश्रित केले जाते?
Q7) 
कोणत्या शब्दसमूहासाठी  ‘शाश्वत’ हा एकच शब्द योजता येईल.
Q8) 
त्याने गाणे म्हटले या वाक्याचा प्रयोग कोणता?
Q9) 
खालीलपैकी पृथक्कत्वाच संख्या विशेषणाचे उदाहरण कोणते?
Q10) 
2014 मध्ये स्वच्छ भारत अभियान कोणत्या महापुरुषाच्या जयंती पासून करण्यात आली?
Q11) 
1200रू किमतीची एक सायकल 5% तू त्याने विकली तर त्या सायकलची विक्री किंमत किती?
Q12) 
पुढील समूहापैकी योग्य शब्द निवडा दक्षिण समुद्राजवळच्या सेतूपासून हिमालया पर्यंत.
Q13) 
साधारणपणे मराठी भाषा कोणत्या लिपीत लिहिली जाते?
Q14) 
जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या वायरसमुळे वैयक्तिक आरोग्य आपत्काल घोषित केला?
Q15) 
प्रमोद हा पूर्वेला 6 किमी जातो नंतर तो दक्षिणेला 8 किमी जातो तर तो मूळ स्थानापासून किती लांब जातो?
Q16) 
आगाखान कप….. खेळाशी संबंधित आहे,
Q17) 
उपर ही कादंबरी कोणाची आहे?
Q18) 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती?
Q19) 
खालीलपैकी कोणती रेल गाडी महाराष्ट्रात सर्वात जास्त अंतर धावणारी आहे?
Q20) 
एका काटकोन त्रिकोणाचा एक लघुकोण दुसऱ्या लघुकोणाच्या दुप्पट आहे तर मोठ्या लघुकोणाचे माप किती?
Q21) 
केंद्रीय अर्थ विधेयक प्रथम कुठे मांडले जाते?
Q22) 
125×36=?
Q23) 
कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात?
Q24) 
समुद्रात भूकंप झाल्यावर येणाऱ्या महाप्रलयकारी लाटेस काय म्हणतात?
Q25) 
कोणती नदी अरबी समुद्राला मिळते?
Q26) 
छत्रपती शिवाजी महाराजांनी खाली दिलेल्या सागरी किल्ल्यापैकी कोणता किल्ला बांधलेला नाही?
Q27) 
सोने शब्दासाठी समानार्थी शब्द निवडा?
Q28) 
खालीलपैकी सहाय्यक क्रियापद नसलेला उदाहरण ओळखा?
Q29) 
खालीलपैकी पोर्तुगीज शब्द कोणता?
Q30) 
जसा हरणांचा कळप तसा उंटांचा……