पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -34

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
भारतातील सतलज नदी कोणत्या देशातून वाहते?
Q2) 
‘तंबाखू’ हा शब्द मराठी भाषेत कोणत्या परभाषेतून आलेला आहे?
Q3) 
दहा घरची धुणी भांडी करून संसार करणाऱ्या आशाबाईचा तरुण मुलगा मात्र कायम लोळत पडलेला असतो म्हणतात ना……….
Q4) 
नोव्हाक जोकोविच हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे?
Q5) 
बाबासाहेबांनी समजावून सांगितले म्हणून त्याने हे काम केले या वाक्यातील उभयान्वयी अव्यय…………. प्रकारातील आहे.
Q6) 
मेळघाट अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q7) 
पोलीस पाटलाचे मुख्य कार्य कोणते आहे?
Q8) 
खालीलपैकी ऊर्जेचा प्रकार नसलेले भौतिक राशी कोणती.
Q9) 
‘पायाखाली रान घाली  सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.
Q10) 
सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत.
Q11) 
आकाशा शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Q12) 
भारताच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम द्वारा विकसित केलेले आकाश हे कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे?
Q13) 
खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे.
Q14) 
बेरीज करा. 99999+999+99+9=?
Q15) 
पद्मनाथ स्वामी मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
Q16) 
एकच आईच्या पोटी जन्म घेतल्याला बंधूंना………. म्हणतात.
Q17) 
भारताचा पारंपरिक व्यवसाय कोणता?
Q18) 
हेमंत 20 किमी/तास या वेगाने धावत असेल तर त्याला 400 मीटर अंतर धावण्यास किती वेळ लागेल?
Q19) 
लोकसभेचे सभापती पद भूषविणारी पहिली भारतीय महिला कोण.
Q20) 
सत्यमेव जयते ही घोषवाक्य सर्वप्रथम कोणी लोकप्रिय केले?
Q21) 
मॅकमोहन रेषा कोणत्या देशाची सीमारेषा आहे.
Q22) 
योग्य विरामचिन्ह दिलेल्या वाक्याची अचूक निवड करा.
Q23) 
2000 साली महाराष्ट्र दिन सोमवारी होता तर 2001 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी होता.
Q24) 
हरित लवक कशाशी संबंधित आहे?
Q25) 
सविनय कायदेभंग चळवळीच्या कालावधी यापैकी कोणता आहे?