Q1)
खालीलपैकी कोणते स्थळ नवी दिल्ली येथे नाही?
Q2)
दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या व्यक्तीच्या रक्तात खालीलपैकी किती प्रमाणात अल्कोहोल आढळून आल्यास तो कारवाई करिता पात्र ठरेल?
Q3)
7×7÷7+7-7=…?
Q4)
संत गोरोबाकाका यांचे समाधी खालील कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q5)
235 नंतर क्रमाने येणारी 23 विषम संख्या कोणती?
Q6)
धरा या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा?
Q7)
मा.मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा कोणत्या गावात झाला होता?
Q8)
पहिल्या 5 अभाज्य संख्यांची सरासरी किती?
Q9)
रक्तात पुढीलपैकी कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त झाल्यास रक्त अधिक लाल दिसते?
Q10)
पहिल्या 10 मुळ संख्याची सरासरी किती?
Q11)
7,10,8,…….,9,12,……रिक्त स्थानावर खालीलपैकी कोणता अंक येईल?
Q12)
‘वसुंधरा’ शब्दाचा अर्थ कोणता?
Q13)
सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग नंबर किती आहे?
Q14)
‘डोडो’ हा उडू न शकणारा विलुप्त पक्षी कोठे आढळत होता?
Q15)
इंटरपोलचे मुख्यालय कोणत्या देशात आहे,
Q16)
भारतीय बहिष्कृत शिक्षक प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली?
Q17)
राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?
Q18)
खालीलपैकी कोणत्या राज्यात ईशान्य मान्सून वाऱ्यापासून पाऊस पडतो?
Q19)
तीन संख्या 5 :6:7 या गुणोत्तरात आहेत जर ह्या संख्यांचा गुणाकार 5670 आहे तर यांच्यापैकी मोठी संख्या कोणती?
Q20)
20,30,35 व 40 यांचा मसावी किती ?
Q21)
संसदेने केलेला एखादा कायदा घटनाबाह्य अथवा निरर्थक ठरविण्याचा अधिकार भारतीय न्याय संस्थेस आहे हे विधान?
Q22)
एका अपूर्णांकांचे वर्गमूळ त्याच्या दुप्पट आहे तर तो अपूर्णांक कोणता?
Q23)
महात्मा फुले यांचा जन्म ……….या ठिकाणी झाला.
Q24)
संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?
Q25)
ग्लुकोमीया हा रोग कोणत्या अवयवास होतो.
Q26)
कोविड 19 म्हणजे कोरोना हा काय आहे?
Q27)
एका शेतात झाडाच्या जितक्या रांग आहेत तितकी झाडी प्रत्येक रांगेत आहेत झाडांची संख्या 1521 असल्यास प्रत्येक रांगेत किती झाडे आहेत?
Q28)
खालील वाक्यातील उपमान सांगा.सुशीला गोगलगायी सारखी हळूहळू चालत होती.
Q29)
दारू प्यालेल्या व वाहन चालवत असलेल्या व्यक्तीवर मोटार वाहन कायद्याच्या कुठल्या कलमाखाली कारवाई करता येते?
Q30)
महाराष्ट्र राज्यात विधानसभेचे किती मतदारसंघ आहेत?