पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 27-07-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
योग्य जोडी ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकचे वर्तुळ रंगवा.
Q2) 
1+2+3+4+……10=?
Q3) 
जेव्हा तुम्ही रस्त्याने जाताना शाळा अगर रुग्णालयाचे चिन्ह पहाल तर काय कराल?
Q4) 
सुंदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द?
Q5) 
महाराष्ट्रात तंटामुक्त गाव मोहीम केव्हापासून सुरू झाली?
Q6) 
जागतिक चिमणी दिवस कोणता?
Q7) 
2 ,9 ,28, 65,126,343……….?
Q8) 
गौरव कडे जेवढे चादरी आहेत. त्याच्या तिप्पट किंमत प्रत्येक चादरीची आहे. गौरव कडे एकूण 30000 रुपयांच्या आहेत तर गौरवकडील चादरीची संख्या किती?
Q9) 
935 व 1320 यांचा मसावी किती?
Q10) 
रोटेक्स युरो ट्रॉफी 2025 मध्ये पहिल्या 10 मध्ये समावेश होणारी पहिली भारतीय महिला ड्रायव्हर कोण ठरली आहे?
Q11) 
पुढीलपैकी जोड मूळ संख्या कोणती नाही?
Q12) 
खालीलपैकी एकवचनी शब्द ओळखा.
Q13) 
आग्नेय व नैऋत्य या दोन दिशांमधील अंशात्मक अंतर किती?
Q14) 
आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q15) 
लंगडा या विशेषणाचा साधी धातू कोणता?
Q16) 
(3,2,7) या सहगुणक रूपातील बहुपदीची कोटी किती
Q17) 
23 वर्षाखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2025मध्ये भारतीय महिला संघाने किती पदके जिंकली आहेत?
Q18) 
विशेष नामाचे आणि वचन होत नाही हे विधान….आहे.
Q19) 
चित्तोड चा किल्ला कोणी बांधल आहे?
Q20) 
भारताचे………. हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात.
Q21) 
सचिन व संजय यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे आणखी सात वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:9 होईल तर सचिनचे आजचे वय किती?
Q22) 
12 वा खंजर सैन्य अभ्यास 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे?
Q23) 
सन 2020 च्या 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष कोण होते
Q24) 
खालीलपैकी कोणता मासा गोड्या पाण्याच्या मत्स्य शेतीतील महत्त्वाचा आहे?
Q25) 
शासकीय कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यासाठी शब्द वापरतात त्यास काय म्हणतात?
Q26) 
60 किमी प्रति तास वेगाने धावणारी रेल्वे गाडी एका खांबाला एका सेकंदात पार करते तर त्या रेल्वेगाडीची लांबी किती?
Q27) 
भंडारा जिल्ह्याचा आरटीओ क्रमांक काय आहे.
Q28) 
ना. नाही. नको या शब्दांना क्रियापदाचे कोणते रूप स्पष्ट होते?
Q29) 
धर्मार्थ मोफत जेवण वाटणे………
Q30) 
25,75,100, यांचा लसावी काढा,