Q1)
12,000 रुपये किमतीच्या एका फ्रिजवर 12 टक्के सूट दिली तर त्या फ्रिजची विक्री किंमत किती?
Q2)
युनेस्को व वारफी फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या ग्लोबल टीचर प्राईज 2020 हा खालीलपैकी कोणाला देण्यात आला?
Q3)
मानवाच्या खालीलपैकी कोणत्या अंतरीक इंद्रियांवर हिपॅटॅटीस बी चा प्रादुर्भाव होतो?
Q4)
1 मीटर म्हणजे किती इंच?
Q5)
जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो?
Q6)
आजचा दिवस फेब्रुवारी 2008 सालातील आहे तो जर शनिवार असेल तर 62 दिवसानंतर येणारा वार कोणता?
Q7)
दोन नाणी हवेत फेकली असता कमीत कमी एक छापा येण्याची संभाव्यता किती?
Q8)
1 ते 100 मधील सर्व सम संख्यांची सरासरी किती?
Q9)
11.120.13….?
Q10)
महाराष्ट्रातील कोणते शहर गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे?
Q11)
इंग्लंड : अटलांटिक : : महासागर ग्रीस : ?
Q12)
पेशव्यांच्या राजधानीचे ठिकाण खालीलपैकी कोणते होते?
Q13)
‘जल्लीकट्टू’ हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे?
Q14)
‘बिटकॉइन’ या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला?
Q15)
‘जागतिक बीच स्वच्छता दिन’ कोणत्या दिवशी पाळला जातो?
Q16)
कष्ट फार लाभ कमी या अर्थाची म्हण ओळखा ?
Q17)
दोन संख्यांची बेरीज 12 आहे आणि त्या संख्यांचा वर्गाची बेरीज 80 असल्यास त्यापैकी मोठी संख्या कोणती?
Q18)
4:64::2?
Q19)
खालीलपैकी समानार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.
Q20)
87…..78 रिकामा झाली कोण कोणती चिन्ह येईल?
Q21)
1920 साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे उभारण्यात आला?
Q22)
खालीलपैकी कोणत्या राज्यात समुद्रकिनारा लाभलेला नाही?
Q23)
महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोठे आहे?
Q24)
ताशी 54 किमी वेगाने जाणारी आगगाडी 340 मी. लांबीचा बोगदा 36 सेकंदात पार करते. तर त्या गाडीची लांबी किती?
Q25)
सतीबंदी कायदा केव्हा पास झाला होता?
Q26)
लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त बैठकीचे अध्यक्ष पद कोण भूषवतात?
Q27)
खालील मालिकेत प्रश्नचिन्हच्या जागी येणारी संख्या ओळखा.1,3,7,15,31………?……..
Q28)
‘हाॅर्नबील’ उत्सव भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो?
Q29)
क्रमाने येणारे 4 सम संख्यांची सरासरी 27 आहे,तर सर्वात मोठी संख्या ओळखा?
Q30)
खालीलपैकी कोणता शब्द तद्भव शब्द आहे?