Q1)
महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे?
Q2)
एक ते पन्नास मध्ये 4 ने पूर्ण भाग जाणाऱ्या आणि 4 हा अंक त्यात असणाऱ्या किती संख्या आहेत?
Q3)
‘कर्नाळा पक्षी अभयारण्य’ कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q4)
उस्मानाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक जैन मंदिरे कोणत्या ठिकाणी आहेत?
Q5)
परस्पर संबंध ओळखा, 9.29.::11?
Q6)
भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठ्या आकाराचे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते आहे?
Q7)
खालीलपैकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती?
Q8)
19 जुलै 1969 ला देशातील प्रमुख किती बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले?
Q9)
क्रांतिवीर बाबासाहेब सावरकर यांची पत्नी येसूबाई सावरकर यांनी देशभक्तीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कोणत्या संघाची स्थापना नाशिक मध्ये केली होती?
Q10)
Neither he nor his brother……………… there.
Q11)
टुंड्रा प्रदेशातील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता?
Q12)
एका दुकानदाराने ग्राहकास छापील किमतीवर शेकडा 5 सूट दिल्याने. दुकानदारा 1425 रुपये मिळाले तर त्या वस्तूची छापील किंमत किती आहे?
Q13)
चार क्रमवार विषम संख्यांची सरासरी 42 आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
Q14)
‘हाॅर्नबील’ उत्सव भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो?
Q15)
ॲप्पल ही कंपनी खालीलपैकी कशाची निर्मिती करते?
Q16)
32,33,37,46,62,……?
Q17)
‘मला संकष्टीला चंद्र दिसला.’या वाक्यातील कर्ता कोण?
Q18)
उस्मानाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक जैन मंदिरे कोणत्या ठिकाणी आहेत?
Q19)
……………. प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे.
Q20)
क जीवनसत्वाच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग होतो?
Q21)
मालिका पूर्ण करा.38, 55,82,119…..?
Q22)
7.4.0.2 हे सर्व अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठ्या चार अंकी संख्यांची बेरीज किती?
Q23)
खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मान्सून प्रकारचा पाऊस पडत नाह
Q24)
……. मध्ये जीवनसत्व व लोह भरपूर प्रमाणात असतात.
Q25)
खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्द असलेला पर्याय ओळखा.
Q26)
भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशाला केलेला आहे?
Q27)
पाच क्रमवार सम संख्यांची बेरीज 130 आहे. तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती?
Q28)
मानवाच्या खालीलपैकी कोणत्या अंतरीक इंद्रियांवर हिपॅटॅटीस बी चा प्रादुर्भाव होतो?
Q29)
80+/7-6×10=?
Q30)
………. यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांना आर्य समाज स्थापनेसाठी मदत केली.