Q1)
जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
Q2)
एका चौरसाची परिमिती ६० सेंटिमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल?
Q3)
आंबा, वड ही झाडे खालीलपैकी कोणत्या गटात समाविष्ट होतात ?
Q4)
एक रेल्वे ताशी 90 किमी वेगाने जात असल्यास तिचा मीटर/ सेकंदाचा वेग किती?
Q5)
महाराष्ट्रात विधानसभा सभासद संख्या ……आहे.
Q6)
पुढील वाक्याचा काळ ओळखा.गणेश शाळेत जात होता.
Q7)
एका बिंदूतून……. रेषा जातात.
Q8)
आगकाड्या बनविण्यासाठी……….. या वृक्षाचे लाकूड वापरतात.
Q9)
‘अपाय’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Q10)
दुपारी दीड वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल?
Q11)
100:29:96:?
Q12)
‘गोपी’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा?
Q13)
समर्थनाचा. या शब्दाची विभक्ती ओळखा?
Q14)
खालीलपैकी विसंगत अर्थ असणारा पर्याय निवडा.
Q15)
भारताचे प्रथम राष्ट्रपती कोण होते?
Q16)
साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण असेल?
Q17)
परभणी जिल्ह्याला कोणती सीमा लागत नाही ,?
Q18)
प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कोठे आहे?
Q19)
भारत हे….. राष्ट्र आहे.
Q20)
एका थैलीत एक रुपयाची, 50 पैशांची व 25 पैशांच्या नाण्यांची संख्या समान असून थैलीत एकूण 105 रुपये आहेत, तर प्रत्येक प्रकारच्या नाण्यांची संख्या किती?
Q21)
जर तीन डिसेंबर 1999 ला रविवार असेल तर 3 जानेवारी 2000 ला कोणता वार असेल?
Q22)
मितृभाषि या शब्दाचा अर्थ काय आहे.
Q23)
मोगादीशु ही कोणत्या देशाची राजधानी आहे?
Q24)
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई….. या दोन जिल्ह्याच्या सीमेवर आहे?
Q25)
नामाचा प्रकार ओळखा .दांडगाई.
Q26)
53,44,52,?,51,46
Q27)
पुढील वाक्यप्रचाराचा प्रकार ओळखा.पाणउतारा करणे :-
Q28)
Apple ही कंपनी खालीलपैकी कशाशी निर्मिती करते?
Q29)
श्रीनगर शहर कोणत्या नदी काठावर आहे?
Q30)
भारतीय क्रिकेट संघाचे एकेकाळाचे प्रशिक्षक ग्रेग चंपेल……. या संघाचे माजी कर्णधार होते?
Q31)
एका सायकलच्या दुकानात काही दुचाकी व तीन चाकी सायकल आहेत. त्यांचे हँडल्स मोजल्यास 40 पडतात व चाके मोजल्यास 104 होतात. तर त्यापैकी दोन चाकी व तीन चाकी सायकल अनुक्रमे किती?
Q32)
महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत मात्र जिल्हा परिषदा ………..आहेत.
Q33)
खालीलपैकी कोण परिसंस्थेचा प्राथमिक ग्राहक नाही?
Q34)
काळवाच्या क्रियाविशेषण अव्यय ओळखा?
Q35)
पुढीलपैकी निश्चितपणे एक वचनी शब्द ओळखा.
Q36)
जसे साखर – आवळा.
Q37)
शब्दांची एकूण जाती किती आहेत?
Q38)
भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q39)
28 डिसेंबर 2022 ला बुधवार होता.तर 21 नोव्हेंबर 2019 ला कोणता वार असेल?
Q40)
माधवराव पेशवे यांनी निजामाला पैठण जवळील कोणत्या ठिकाणी पराभूत केले ?
Q41)
खुर्ची म्हटले कि पुढीलपैकी कोणती बाब आवश्यक आहे?
Q42)
0.0012,1.6,28 यांचा म सा वि काढा?
Q43)
महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला?
Q44)
…….. राज्यातील मुजफ्फरपुर येथील साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते,
Q45)
वनस्पतीच्या मुलांकडून पाणी व क्षार वनस्पतीच्या वरील सर्व भागाकडे पोहोचवण्याचे कार्य कोणामार्फत केले जात?
Q46)
अरी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?
Q47)
एक संख्या 40% वाढविल्यामुळे 560 होते तर ती संख्या कोणती?
Q48)
कुटुंब नियोजन कार्यक्रम राबवणारा जगातील पहिला देश कोणता?
Q49)
अहमदनगरचे डेप्युटी कलेक्टर म्हणून काम करीत असताना….. यांनी 1857 चे भिल्लांचे बंड मोडून काढले,
Q50)
….. हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो,