Screenshot 20221108 2225482

महाराष्ट्र पोलीस भरती सेवा प्रवेश नियम 2021 वेळोवेळी केलेल्या तरतुदी ची सर्व माहिती खालील माहितीपत्रक व ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरण्याची मार्गदर्शिका प्रसिद्ध केली आहे. मार्गदर्शिका व माहितीपत्रक डाऊनलोड खाली दिलेल्या लिंक वरून करू शकता.

पोलीस भरती ऑनलाईन फॉर्म मार्गदर्शिका डाउनलोड येथून करा.

पोलीस भरती संपूर्ण माहिती पत्रक डाऊनलोड येथून करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *